अभिनेता रणवीर सिंगचे वडील जगजीत सिंग भवनानी यांनी 'डॉन ३' मधून बाहेर पडल्याप्रकरणी एक्सेल एंटरटेनमेंटच्या ४५ कोटी रुपयांच्या दाव्याला IMPPA कडे आव्हान दिले आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या कंपनीने हा दावा केला आहे. IMPPA अध्यक्ष अभय सिन्हा यांनी भेटीची पुष्टी केली असून कायदेशीर टीम कागदपत्रांची तपासणी करणार आहे.
डॉन ३ वाद: रणवीरच्या वडिलांची IMPPA मध्ये धाव
Source: Asianet Marathi