दीपिका पादुकोणवर वांगा बंधूंचे गंभीर आरोप

दीपिका पादुकोणवर वांगा बंधूंचे गंभीर आरोप

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट' चित्रपटातून दीपिका पादुकोण बाहेर पडली आहे. वांगा बंधूंनी तिच्यावर कथेची माहिती लीक करण्याचा आरोप केला आहे. दीपिकाने १० टक्के नफ्यातील वाटा आणि दिवसाला आठ तासांची शिफ्ट अशा अटी ठेवल्या होत्या. आता तिच्या जागी तृप्ती डिमरीची निवड करण्यात आली आहे.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies