भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवली जाणार आहे. पहिली कसोटी १६५ धावांनी जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुखापतीमुळे दिनेश चांदीमलला वगळून श्रीलंकेने संघात दोन नवोदितांना संधी दिली आहे.
भारत-श्रीलंका दुसरी कसोटी उद्यापासून; श्रीलंकेत मोठे बदल
Source: Prahaar