अर्जुन तेंडुलकर गोवा संघाकडूनच खेळणार

अर्जुन तेंडुलकर गोवा संघाकडूनच खेळणार

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाकडूनच खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असोशिएशनमधील सूत्रांनी ही माहिती दिली. अर्जुन 2022-23 पासून गोव्याकडून खेळत असून आयपीएलमध्ये तो लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो.

Source: TV9 Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies