मुंबईच्या चाळीतील ७ खेळाडूंची सुवर्ण कामगिरी

मुंबईच्या चाळीतील ७ खेळाडूंची सुवर्ण कामगिरी

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या सात खेळाडूंनी भूतानमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई बॉक्स लंगडी चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक सुवर्णपदके पटकावली. आर्थिक आणि प्रशिक्षणाच्या अडचणींवर मात करत त्यांनी भारताला चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवून दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या खेळाडूंचे कौतुक केले आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies