माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकमध्ये केलेल्या दाव्यानुसार, 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता, मात्र काँग्रेसची शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका नसल्याने तो फेटाळला. 2019 मध्ये मात्र भाजपचा धोका टाळण्यासाठी ही युती केल्याचे त्यांनी सांगितले.
पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट: 2014 मध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा प्रस्ताव आला होता
Source: Lokshahi Marathi