भाजप नेते आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाच्या परंपरांवर आक्षेप घेणाऱ्या 'दिमागी नक्षलीं'शी आदित्य ठाकरे यांचा संवाद वाढल्याचा सवाल उपस्थित केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबतचे निर्देश कायम ठेवल्याने संभ्रम दूर झाला असून, शेलार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि गणेशोत्सव महासंघाचे आभार मानले.
आदित्य ठाकरेंचा 'दिमागी नक्षलीं'शी संवाद वाढलाय? शेलारांचा सवाल
Source: Prahaar