लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पेलेट गनमुळे जखमी झालेल्या साहिल लोचवच्या तक्रारीवर एफआयआर दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. भाजपने याला अराजकतेचे राजकारण म्हटले असून, सर्वोच्च न्यायालयाने चौकशी समिती स्थापन केल्याचे सांगितले.
पेलेट गन प्रकरणी साहिलच्या तक्रारीवरून एफआयआरची मागणी
Source: BBC Marathi