कन्हैया कुमार यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

कन्हैया कुमार यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शिक्षण, पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून त्यांनी ८०० शहरांमध्ये 'छात्रों की गुंज' मोहीम राबविण्याची घोषणा केली. गेल्या दहा वर्षांत १५२ पेपरफुटीच्या घटना झाल्याचा दावा त्यांनी केला.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies