तमिळनाडू विधानसभेत भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री विजय यांना भ्रष्टाचाराच्या तीन फाईल्स उघडून कारवाई करण्याचे आव्हान दिले. मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी फाईल्स उघडण्याचे सांगितले असून मंत्री एन. आनंद यांनी पुरावे असल्याचा दावा केला.
भ्रष्टाचाराच्या तीन फाईल्स उघडण्याचे उदयनिधी यांचे आव्हान
Source: Saamana