साहिल प्रकरणी राहुल गांधींचे दिल्ली पोलिसांविरोधात धरणे

साहिल प्रकरणी राहुल गांधींचे दिल्ली पोलिसांविरोधात धरणे

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन करत दिल्ली पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले. 20 जुलैच्या आंदोलनात पॅलेट गनने जखमी झालेल्या साहिल लोचाबच्या तक्रारीवर FIR दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी पॅलेट वापरला नसल्यास ते शरीरात कुठून आले, असा सवालही उपस्थित केला.

Source: Max Maharashtra

More in Politics

Read the live feed on ZapIndies