सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या मुंबईतील 'मर्सी' रेस्टॉरंटमधील पदार्थांचे दर आलिशान आहेत. सॉल्ट क्रस्टेड रेड स्नॅपर 10,000 रुपये, ट्रफल पास्ता 8,500 रुपये, तर सर्वात महागडी शँपेन 1,88,550 रुपये आहे. हे रेस्टॉरंट एलीट क्लाससाठी प्रसिद्ध असून, सामान्य जनतेला तेथील डिनर परवडणे कठीण आहे.
सलमानच्या बहिणीच्या रेस्टॉरंटमध्ये दोन लाखांची शँपेन
Source: TV9 Marathi