राज्यात कर्करोग रुग्णांसाठी ‘महा केअर’ सुविधा कार्यान्वित

राज्यात कर्करोग रुग्णांसाठी ‘महा केअर’ सुविधा कार्यान्वित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात कर्करोग रुग्णांसाठी ‘महा केअर’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. धुळे येथे १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयासह एमआरआय केंद्र, अपघात विभाग आणि शवविच्छेदन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली.

Source: Pudhari

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies