म्युच्युअल फंडातील एसआयपीद्वारे कोट्यधीश होण्याचे स्वप्न मध्यमवर्गीयांनाही पूर्ण होऊ शकते. १०, १५ किंवा २० वर्षांच्या कालावधीसाठी १०%, १२% किंवा १५% परताव्याच्या दराने दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल, याचे गणित येथे मांडले आहे. उदाहरणार्थ, १५% दराने २० वर्षांत १ कोटी उभारण्यासाठी दरमहा केवळ ६,५९७ रुपयांची एसआयपी पुरेशी ठरते.
महिन्याला 25 हजार कमावणाराही कोट्यधीश होऊ शकतो
Source: Maharashtra Times