टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवर पाळत ठेवल्याचा मीडिया रिपोर्ट फेटाळून लावला आहे. कंपनीने म्हटले आहे की, डिजिटल टूल्सचा वापर केवळ नेटवर्क कार्यक्षमता आणि सायबर सुरक्षेसाठी आहे. यापूर्वी कॉग्निझंटवरही असेच आरोप झाले होते.
TCS ने कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवल्याचे आरोप फेटाळले
Source: Maharashtra Times