बँक ऑफ बडोदामध्ये २,४८२ पदांची मेगाभरती

बँक ऑफ बडोदामध्ये २,४८२ पदांची मेगाभरती

बँक ऑफ बडोदाने लोकल बँक ऑफिसर पदांच्या २,४८२ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्रासाठी २१८ जागा असून अर्ज ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत स्वीकारले जातील. पदवी आणि एक वर्षाचा बँकिंग अनुभव आवश्यक आहे.

Source: Maharashtra Times

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies