राहुल द्रविड यांनी १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीवर अपेक्षांचं ओझं लादू नका, असं आवाहन केलं आहे. आयपीएलमधील कामगिरीनंतर आता दुलीप ट्रॉफीतून त्याला फर्स्ट-क्लास अनुभव मिळणार आहे. द्रविडच्या मते, रेड-बॉल क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी त्याला वेळ आणि संधी देणं गरजेचं आहे.
वैभव सूर्यवंशीवर लगेच मोठ्या अपेक्षा करू नका: द्रविड
Source: Asianet Marathi