सर्दी-खोकल्याच्या औषधांवर केंद्राची बंदी

सर्दी-खोकल्याच्या औषधांवर केंद्राची बंदी

केंद्र सरकारने चार वर्षांखालील मुलांसाठी क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड असलेल्या सर्व फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे. मुलांच्या आरोग्यास गंभीर धोका असल्याच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पादकांना लेबलवर ही औषधे चार वर्षांखालील मुलांसाठी नसल्याची स्पष्ट चेतावणी देणे बंधनकारक आहे.

Source: Sakal

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies