सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये तुलना आणि अविश्वास वाढला आहे. पझेसिव्हनेस आणि जेलसी या नैसर्गिक भावना असल्या तरी त्यांचं योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. नात्यात सीमा ठरवणं, आदर आणि भावनिक आधार देणं गरजेचं आहे. तसंच, गॅसलायटिंग, नार्सिसिझम यांसारख्या टर्म्सचा वापर करून लेबल्स लावणं धोकादायक ठरू शकतं.
नात्यात पझेसिव्हनेस आणि जेलसीचं व्यवस्थापन कसं कराल?
Source: BBC Marathi