देशातील एलपीजी पाइपलाइन नेटवर्क ७,७०० किमीवरून ९,५०० किमीपर्यंत वाढवण्यासाठी ७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने तीन नवीन मार्गांना मंजुरी दिली आहे, त्यापैकी दोन महाराष्ट्रातून जाणार आहेत. यामुळे रस्ते वाहतुकीवरील दबाव कमी होण्यास मदत होईल.
एलपीजी पाइपलाइन विस्तारासाठी ७००० कोटींची गुंतवणूक
Source: Maharashtra Times