सॅमसंग गॅलेक्सी S26 FE चे कलर ऑप्शन्स लीक

सॅमसंग गॅलेक्सी S26 FE चे कलर ऑप्शन्स लीक

सॅमसंग गॅलेक्सी S26 FE चे डिझाईन आणि रेंडर्स लीक झाले असून, त्यात 120Hz डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा, Exynos 2500 प्रोसेसर आणि 4,900mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. फोन ब्लूबेरी, ग्रॅफाइट आणि पिस्ताचिओ या तीन रंगांमध्ये येणार आहे.

Source: Maharashtra Times

More in Technology

Read the live feed on ZapIndies