सायरा बानो यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमकथेतील किस्से समोर आले आहेत. १९५५ मध्ये एका ज्योतिष्याने भविष्यवाणी केली होती की दिलीप कुमार यांचे लग्न चाळीशीनंतर चित्रपटसृष्टीतील निम्म्या वयाच्या मुलीशी होईल. १९६६ मध्ये ४४ वर्षांच्या दिलीप कुमार यांनी २२ वर्षांच्या सायरा बानोशी लग्न केले.
सायरा बानोच्या वाढदिवसानिमित्त दिलीप कुमारसोबतच्या प्रेमकथेतील किस्से
Source: Divya Marathi