मराठी डाऊनमार्केट भाषा? चिन्मयी सुमित यांचा धक्कादायक अनुभव

मराठी डाऊनमार्केट भाषा? चिन्मयी सुमित यांचा धक्कादायक अनुभव

अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी मुंबईतील एका प्रतिष्ठित जिममध्ये मराठी भाषेवरून आलेला अनुभव सांगितला. तेथे त्यांना सांगण्यात आले की मराठी ही डाऊनमार्केट भाषा आहे, त्यामुळे जिममध्ये मराठी बोलू नये. रिक्षा-टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरही त्यांनी भाष्य केले.

Source: Zee 24 Taas

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies