अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी झी 24 तासच्या कार्यक्रमात Gen-Z पिढीबद्दल विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या, आपल्या पिढीने खूप संघर्ष केला, पण Gen-Z मध्ये सुधारणा करण्याची उर्मी आहे. तसेच त्यांनी CJP पक्षाबद्दल टीका केली.
चिन्मयी सुमित यांचा Gen-Z वर विश्वास
Source: Zee 24 Taas