मुंबई महापालिकेच्या सर्व कार्यालयांत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घालण्याचा ठराव सभागृहात मंजूर झाला. किरकोळ दुकानांतील विक्रीवर निर्बंध आणण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिक प्रदूषण नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महापालिका कार्यालयांत प्लास्टिक बाटल्यांवर बंदी
Source: Prahaar