पुणे शिक्षक आमदार निवडणुकीत टीडीएफची उमेदवार शिक्षकच हवा

पुणे शिक्षक आमदार निवडणुकीत टीडीएफची उमेदवार शिक्षकच हवा

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी टीडीएफने तयारी सुरू केली आहे. संघटनेने उमेदवार मूळ शिक्षकच असावा, अशी ठाम भूमिका घेतली आहे. गेल्या सहा वर्षांत शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले नसल्याचा आरोप करत जुनी पेन्शन, संच मान्यता यांसारखे प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगितले.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies