संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी GRSE च्या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या औद्योगिक प्रगतीचे कौतुक केले. ते म्हणाले, बंगालमध्ये आता विकासाचा सुगंध दरवळतोय. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली BSF साठी १०६ दिवसांत ११ एकर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. यावेळी ३,५०० कोटी रुपयांच्या पाच संरक्षण प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली.
राजनाथ सिंह यांचा बंगालच्या विकासावर विश्वास
Source: Asianet Marathi