जरांगेंचा शिंदेंवर निशाणा; २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन

जरांगेंचा शिंदेंवर निशाणा; २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली असून, ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांचा डेटा २८ ऑगस्टपर्यंत न मिळाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भेटीत जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.

Source: Pudhari

More in Politics

Read the live feed on ZapIndies