भाजपचा Gen-Z मतदारांसाठी मास्टरप्लॅन; युवा संवाद पथकाची स्थापना

भाजपचा Gen-Z मतदारांसाठी मास्टरप्लॅन; युवा संवाद पथकाची स्थापना

भाजपने Gen-Z मतदारांशी संवाद साधण्यासाठी 'युवा संवाद' पथकाची स्थापना केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पथकात विनोद तावडे, स्मृती इराणी, हर्ष संघवी आणि ओ.पी. चौधरी यांचा समावेश आहे. याशिवाय 'वंदे मातरम्'वर दहा कलमी ठराव मंजूर करण्यात आला.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies