भुलेश्वरमध्ये गणेश आगमन मिरवणुकीत 22 फूट उंच मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील गणेश मंडळे आणि मूर्तिकार सतर्क झाले आहेत. वाहतुकीदरम्यान तांत्रिक तपासणी आणि सुरक्षिततेवर भर दिला जात असून, प्रशासनाकडून मंडळांना सूचना देण्याची तयारी आहे.
भुलेश्वर दुर्घटनेनंतर मुंबईत गणेश मंडळे सतर्क
Source: Lokshahi Marathi