दिल्लीतील लक्ष्मी पार्कमध्ये बायकोच्या माहेरच्या मंडळींनी सॉफ्टवेअर इंजिनिअर विनय गुप्ता (वय 31) याला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. पती-पत्नीत लग्नावरून वाद झाल्यानंतर पत्नीने माहेरच्या मंडळींना बोलावले होते. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बायकोच्या माहेरच्या मंडळींनी सॉफ्टवेअर इंजिनिअरला मारहाण करून ठार मारलं
Source: Mumbai Tak