बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या १२ वर्षीय मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. आईशी झालेल्या किरकोळ वादानंतर ती बेपत्ता झाली होती. पोलीस हत्या की आत्महत्या या दृष्टीने तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
बारामतीत खळबळ: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू
Source: Deshdoot