खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट, वडील कुटुंबापासून दूर होते

खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट, वडील कुटुंबापासून दूर होते

खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांच्या मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. कुणालचे वडील मुरलीधर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पत्नी आणि मुलापासून वेगळे राहत होते. कौटुंबिक वाद आणि मोबाइल हप्त्यावरून झालेल्या वादाची पार्श्वभूमी तपासली जात आहे.

Source: News18 Lokmat

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies