भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीत रिषभ पंतला मनगटाच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. लाहिरू कुमारच्या चेंडूवर पुल शॉट खेळताना तो दुखावला गेला. फिजिओने उपचार केले, पण वेदना कमी न झाल्याने तो निवृत्त झाला. रविंद्र जडेजा त्याच्या जागी फलंदाजीला आला.
रिषभ पंत दुखापतीमुळे मैदानाबाहेर, टीम इंडियाची चिंता वाढली
Source: Zee 24 Taas