भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने, सेमीफायनलचे गणित

भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने, सेमीफायनलचे गणित

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला हॉकी सामना आज संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी १ गुण असून, विजेता संघ सेमीफायनलच्या जवळ जाईल. भारताला नेदरलँड्सकडून ०-२ ने पराभव पत्करावा लागला होता. सामना स्टार स्पोर्ट्स २ आणि जिओहॉटस्टारवर पाहता येईल.

Source: Zee 24 Taas

More in Sports

Read the live feed on ZapIndies