परळी वैजनाथ येथे रेशीम उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. केंद्रीय रेशीम बोर्ड, राज्य रेशीम संचालनालय आणि ग्लोबल विकास ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, तुती लागवड आणि रोग व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यात आले. बीड जिल्ह्याला 'रेशीम उत्पादकांचा जिल्हा' म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
रेशीम उत्पादकांसाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण
Source: Agrowon