सातारा DCC निवडणुकीत महायुतीत संघर्षाची चिन्हे

सातारा DCC निवडणुकीत महायुतीत संघर्षाची चिन्हे

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महायुतीतून एकत्रित निवडणूक लढवण्याची भूमिका मांडताना, तसे न झाल्यास आपण काय सोडणार आहोत, असा सवाल केला आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies