शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना टेलीप्रॉम्प्टरशिवाय पूर्ण वंदे मातरम् म्हणून दाखवण्याचं आव्हान दिलं. तसंच, गेल्या १२ वर्षांतील महागाई आणि सरकारच्या कामगिरीवर टीका केली. हा वाद काँग्रेसच्या फक्त पहिली दोन कडवी गाण्याच्या निर्णयानंतर पेटला आहे.
राऊतांचं मोदी-शहांना आव्हान: टेलीप्रॉम्प्टरशिवाय वंदे मातरम् म्हणा
Source: Asianet Marathi