उत्तराखंडमध्ये भूस्खलनाने 80 रस्ते बंद

उत्तराखंडमध्ये भूस्खलनाने 80 रस्ते बंद

उत्तराखंडमध्ये सततच्या पावसामुळे भूस्खलन आणि दरडी कोसळल्याने 80 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. मसुरी-डेहराडून मार्गावर रस्ता खचल्याने पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या. उत्तरकाशीतील गंगोत्री महामार्गावरही दरड कोसळली. हवामान विभागाने 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

Source: Saamana

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies