मुंबई महापालिकेने आपल्या मालकीच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडांचे कायमस्वरूपी मालकी हक्क (फ्री होल्ड) देण्याचा ठराव मंजूर केला. भाजप नगरसेवक संदीप पटेल यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला. भाडेपट्टे २०२६ पासून संपुष्टात येणार असल्याने रहिवाशांना कायदेशीर अनिश्चितता आणि बँक कर्ज, पुनर्विकासात अडचणी येत आहेत.
मुंबई महापालिकेच्या भाडेपट्टा जागांचा फ्री होल्ड ठराव मंजूर
Source: Prahaar