केंद्र सरकारने PNG उपलब्ध असलेल्या भागात LPG सिलिंडरऐवजी PNG वापरास प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन LPG कंट्रोल ऑर्डर 2026 आणि नॅचरल गॅस डिस्ट्रीब्युशन ऑर्डर 2026 अंतर्गत एकाच वेळी PNG आणि LPG कनेक्शन ठेवण्यावर बंदी असेल. नोटीस मिळूनही PNG न घेतल्यास LPG कनेक्शन आपोआप रद्द होऊ शकते.
PNG उपलब्ध असताना LPG कनेक्शन रद्द होणार
Source: TV9 Marathi