UIDAI ने 2018 मध्ये 5 वर्षांखालील मुलांसाठी ब्लू आधार कार्ड सुरू केले. यासाठी बायोमेट्रिक्सची आवश्यकता नसते, केवळ पालकांच्या आधारची माहिती आणि मुलाचा फोटो लागतो. 5 वर्षांनंतर हे कार्ड अपडेट करावे लागते. अर्ज uidai.gov.in वरून किंवा जवळच्या एनरोलमेंट सेंटरवर करता येतो.
ब्लू आधार कार्ड म्हणजे काय? फायदे आणि अर्ज प्रक्रिया
Source: News18 Lokmat