महाराष्ट्रात पुन्हा पाऊस; 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्रात पुन्हा पाऊस; 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत सोमवारी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Source: News18 Lokmat

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies