कुणालच्या मावशांचा संताप; खोट्या अफवांविरोधात आवाहन

कुणालच्या मावशांचा संताप; खोट्या अफवांविरोधात आवाहन

खवड्या डोंगरावर कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूप्रकरणी कुणालच्या मावशा पहिल्यांदा समोर आल्या. त्यांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या असत्य माहितीवर संताप व्यक्त करत खोट्या अफवा पसरवू नका, असे आवाहन केले. कुटुंबीय दुःखात असताना चुकीच्या व्हिडिओंमुळे मानसिक त्रास वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

Source: News18 Lokmat

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies