इम्रान खानसाठी २१ माजी कर्णधारांचे पत्र

इम्रान खानसाठी २१ माजी कर्णधारांचे पत्र

सुनील गावसकर, कपिल देव यांच्यासह २१ माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहून तुरुंगातील इम्रान खान यांच्यावर तातडीने योग्य वैद्यकीय उपचार करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांची योग्य तपासणी न करता परत तुरुंगात पाठवल्याचे पत्रात म्हटले आहे.

Source: Maharashtra Times

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies