पुणे-सातारा महामार्गावर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे 18-20 किमी लांब वाहतूक कोंडी झाली. भोर आणि राजगड तालुक्यातील 116 गावांना बाधित करणाऱ्या 765 केव्ही सबस्टेशन टॉवर लाईन प्रकल्पाला विरोध करत शेतकऱ्यांनी 3 तास रास्तारोको केला. मुख्यमंत्री गुरुवारी शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
पुणे-सातारा महामार्गावर 20 किमी वाहतूक कोंडी, आंदोलन स्थगित
Source: Zee 24 Taas