विशाखापट्टणम येथे ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांची बैठक 2026 संपन्न झाली असून, सर्वसंमतीने संयुक्त घोषणापत्र स्वीकारण्यात आले. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत क्रीडा सहकार्य दृढ करण्यावर भर देण्यात आला. केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ब्रिक्स क्रीडा भागीदारी प्रत्यक्ष व्यासपीठ म्हणून उभारण्याचे आवाहन केले.
ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांची बैठक संपन्न, संयुक्त घोषणापत्र स्वीकारले
Source: Prahaar