श्रावणाच्या दुसऱ्या आठवड्यात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन येत आहे. अंकशास्त्रानुसार, हा आठवडा काही मूलांकांसाठी अत्यंत शुभ असून, काहींनी काळजी घेण्याची गरज आहे. करिअर, आर्थिक, कुटुंब आणि प्रेमातील संधी आणि आव्हानांचा हा काळ असेल.
रक्षाबंधनाचा आठवडा काहींसाठी शुभ, काहींनी घ्यावी काळजी
Source: Zee 24 Taas