हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या मते, पुढील दोन दिवस राज्यात काही भागांत हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर अधिक राहणार आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांत २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा आहे.
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न, पुढील दोन दिवस महत्त्वाचे
Source: ABP Majha