छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून दरीत उडी घेऊन मुरलीधर चांदगुडे, पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांनी आत्महत्या केली. ७५ वर्षांचे वडील दामोदरराव यांनी कौटुंबिक दुराव्याचे कारण उघड केले. गुप्त लग्नामुळे नाराजी होती, तर आयफोनचा दावा खोटा असल्याचे सांगितले.
खवड्या डोंगर आत्महत्या प्रकरण; वृद्ध वडिलांचा आक्रोश
Source: Maharashtra Times